Nana Patekar in Pune l शिवरायांचे पुतळे उभारणं सोपं, विचारानुसार एक पाऊल टाकायला शिका | Sakal

2022-02-19 91

Nana Patekar in Pune l शिवरायांचे पुतळे उभारणं सोपं, विचारानुसार एक पाऊल टाकायला शिका | Sakal


नाना पाटेकरांचे राजकीय नेत्यांना चिमटे
शिवरायांचे पुतळे उभारणं सोपं, विचारानुसार एक पाऊल टाकायला शिका- नाना
हा दादा... तो दादा... माझाच तुमचे पक्ष वेगळे त्याला मी काय करु?
‘शिवरायांचे पुतळे उभारणं सोपं, विचारानुसार एक पाऊल टाकणं कठीण’
‘सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन शिवरायांनी साम्राज्य बनवलं’
दैवतं वाटून घेतले त्याचं वाईट वाटतं- नाना
‘माणूस म्हणून एकमेकांना ओळखायला लागू तेव्हा स्मारकाचा खऱ्या अर्थानं सन्मान’
महाराजांचा पुतळा कुठे उभारावं यावरुन वाद कशाला हवेत?- नाना

Videos similaires